ग्रामपंचायत निवडणूक कर्तव्यावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची सोय उपलब्ध करून द्या

  शिक्षक समितीची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी खुलताबाद / प्रतिनिधी दिनांक 15 जानेवारी रोजी संपूर्ण जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका संम्पन्न होत आहेत.या निवडणूकीसाठी जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.सदरील मतदान अधिका-यांपैकी मतदार असलेल्या शिक्षक व कर्मचा-यांना पोस्टल मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही.त्यामुळे सदरील शिक्षक व कर्मचारी मतदानाच्या पवित्र हक्कापासून व … Continue reading ग्रामपंचायत निवडणूक कर्तव्यावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची सोय उपलब्ध करून द्या